लुइस दि कामोइस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लुइस वास दि कामोइस (१५२४ - जून १०,१५८०) ज्याला इंग्रजीमध्ये कामोइन्स असेसुद्धा संबोधले जाते, हा पोर्तुगालमधील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |