लीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एम.के.एस.(मीटर किलोग्राम सेकंद) पद्धतीत द्रवरुप पदार्थ मोजण्याचे एकक. १० सेंटी मीटर लांब X १० सेंटी मीटर रुंद X १० सेंटी मीटर उंच हे अंतर्गत आकारमान असलेल्या (एकुण १००० क्युबिक सेंटीमीटर) डब्यात मावणाऱ्या द्रवाबरोबरचे आकारमान हे लिटर होय. तसेच, १००० मिली लिटर = १ लिटर


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.