लिस्सी सॅम्युएल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिस्सी सॅम्युएल (११ डिसेंबर, १९६७ - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून एक एकदिवसीय सामना खेळलेली खेाडू आहे.[१] ही उजव्या हाताची फलंदाजी मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो वरील माहिती". Cricinfo. 2009-10-30 रोजी पाहिले.