लाँग बीच, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाँग बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर लॉस एंजेल्सपासून २० मैल अंतरावर आहे.