रॉबर्ट शुमान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रॉबर्ट अलेक्झांडर शुमान (८ जून, इ.स. १८१० - २९ जुलै, इ.स. १८५६) एक जर्मन संगीतकार, सौंदर्यप्रेमी व प्रभावशाली संगीत समीक्षक होता. रोमँटिक युगाचा सर्वोत्तम प्रतिनिधि संगीतकार म्हणून तो ओळखला जातो.
अधिक वाचन [संपादन]
- मराठी विश्वकोश : भाग १७