Jump to content

रॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रँडम ऍक्सेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे.[] हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रॅंडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते.याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) मधील माहिती ऊर्जा खंडित केल्यानंतर मिटवली जात नाही.

रॅमचे प्रकार

[संपादन]

रॅमचे मुख्यता दोन प्रकार आहेत जे म्हणजे स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. स्टॅटिक रामचा उपयोग कॅचे मेमरी म्हणून होतो तर डायनामिक रॅमचा उपयोग वेगवेगळे प्रोग्राम संगणकामध्ये चालवण्यासाठी होतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Agricoss, Oleh (14 नोव्हेंबर 2021). "रॅम म्हणजे काय | रॅम चे प्रकार". Techmiss ब्लॉग. 2021-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-14 रोजी पाहिले.