Jump to content

रॅडिसन ब्लू हॉटेल (चेन्नई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॅडिसन ब्लू हॉटेल, चेन्नई या पानावरून पुनर्निर्देशित)

रॅडिसन ब्लू हे पंचतारांकित हॉटेल भारतातील चेन्नई शहरात असलेले हॉटेल आहे. हे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २ किमी अंतरावर 531,मीनंबाक्कम, GST रोड, सेंट तामस माऊंट पिन कोड-600016 या पत्यावर आहे.

इतिहास

[संपादन]

याची सुरुवात १ मार्च, इ.स. १९९९ रोजी झाली. हे हॉटेल मकनूर हॉस्पिटलीटी लिमिटेड, यांनी बांधले. एम.ए. चिदंबरम ग्रुपचे ७५% समभाग मार्च 1999 मध्ये 340 मिल्लियन देऊन खरेदी केले होते. सन 2001 मध्ये हे हॉटेल चेन्नईतील जी.आर. थांगा मालिगाई यांनी खरेदी केले आणि त्याचे नाव रेडिस्सन GRT असे बदलले. याची मालकी सध्या GRT हॉटेल्स आणि रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड कडे आहे.[]

हॉटेल

[संपादन]

या हॉटेल मध्ये 101 खोल्या आहेत. त्यात 7 विश्राम गृह, 19 व्यवसाइकासाठी खोल्या, 24 क्लब रूम, 51 ऐष आरामदाई (deluxe) खोल्या आहेत. गार्डन कॅफे हे 24 तास चालू असणाऱ्या पाण्याच्या कुंडा जवळील विश्राम गृहाचाच एक भाग आहे तसेच तेथेच उच्चतम प्रतीचा कबाब कारखाना, आणि सभोवताली सुरक्षेसाठी गज (गल्लोप बार) ! प्रतिक्षालय आणि सभागृहामध्ये राजशाही थाटाचे विविध खेळांची सुविधा, त्यात ऐछिक 3 विभाग, आणि राजशाही थाटाचे उच्चतम ठिकाण, त्यात 2 ऐच्छिक विभाग आहेत. या हॉटेलचे ताब्यात घेतलेले शेजारील जागेत आणखी 30 खोल्या वाढविण्याचे नियोजण होते पण सन 2010 मध्ये 70 खोल्या, 150 व्यक्ति सामाऊन घेणारे विश्रामगृह आणि स्पा बांधण्याचे नियोजन केले. याच वर्षी एक्ष्पेडिया इंसाइडर्स यांनी ऊच्चतम हॉटेल यादीत या हॉटेलची वर्णी लावली.

बक्षीस

[संपादन]

सेप्टेंबर 2008 “बेस्ट पार्टीसिपेटींग बक्षीस” सन 2008चे चेन्नई येथील IFCAचे प्रदर्शनात मिळाले. सन 2013 ट्रीप अडवाईजर, “एक्सलन्स सर्टिफिकेट अवार्ड”.

सुविधा

[संपादन]

या हॉटेलचे ठिकाण अतिशय उत्कृष्ट आहे. विमानतळ अगदी जवळ, आकर्षित करणारी, भेट ध्यावी असे वाटणारी प्रदर्शनिय ठिकाणे विशेषतः कोडम्बक्कम (साधारण 9किमी), गिंडी रेस कोर्स आणि टी. नगर (10 किमी) शिवाय CIDCO औध्योगिक केंद्र, मद्रास रेस क्लब या ठिकाणी व्यवसाइक, पर्यटक सहजपणे भेट देऊ शकतात. या हॉटेल पासून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ 9किमी आणि रेल्वे स्थानक 19 किमी अंतरावर आहेत. या हॉटेलच्या सेवा स्तुति करण्यासाठी योग्यच आहेत. येथे उच्च प्रतीची शरीर स्वास्थ्य साधने आहेत आणि ती आरामदाई परिसराचे मध्यभागी असल्याने नियमित ग्राहक सुद्धा त्याचा उपयोग करू शकतात. हे हॉटेल अतिशय जलद गतीने इन आणि चेक आऊट सुविधा देते. सर्व साधनासह व्यवसाइकाना सभाग्रह आणि कमिटी रूम उपलब्ध आहेत. इतर सुविधामध्ये विमानंतळापर्यंत मोफत वाहन सेवा, पाळणा गृह, सलून, धोबी, ग्रेट कबाब कारखान्यात चव घेणेची सुविधा, आवार्ड मिळविलेले विश्राम गृह, आणि तलावाशेजारील विश्राम गृहात मनोरंजन यही सुविधा ! []

रूम्स

[संपादन]

उच्च प्रतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या, आणि व्यवसाइकासाठी गरजेप्रमाणे हॉल उपलब्ध आहेत.[] अतिशय उच्च प्रतीची सजावट करून या खोल्या सजविल्या आहेत. तेथे 2 टेलिफोन लाइन, सेफ आणि डी व्ही डी प्लेयर, मुव्हिज, मोफत इंटरनेट,इच्छा भोजन, व्यवस्था आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "रेडिस्सन ब्लू हॉटेल,चेन्नई" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "रेडिस्सन ब्लू हॉटेल, चेन्नई सुविधा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "रेडिस्सन ब्लू हॉटेल,चेन्नई रूम्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)