रिक्षा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रिक्षा (ऑटोरिक्षा, ऑटो, टुकटुक) भारत व दक्षिण आशियात वापरले जाणारे एक तीन चाकी वाहन आहे.
पाकिस्तानमधील एक सजवलेली रिक्षा
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |