राजेश रघुनाथ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेश रघुनाथ पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
बोईसर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष बहुजन विकास आघाडी

राजेश रघुनाथ पाटील मराठी राजकारणी आहेत. हे बोईसर मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.