रसनारा परवीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रसनारा केफतुल्ला परविन (४ मे, १९९२:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१३मध्ये १ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.[१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ ESPNcricinfo.com ICC Women's World Cup 2013 player page
  2. ^ "Rasanara Parwin". Orisports. 25 February 2022 रोजी पाहिले.

साचा:India Squad 2012 ICC Women's World Twenty20 साचा:India Squad 2012 Women's Asia Cup साचा:India Squad 2013 Women's Cricket World Cup