रफिक हरिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रफिक हरिरि या पानावरून पुनर्निर्देशित)
रफिक हरिरी
رفيق حريري
रफिक हरिरी

लेबेनॉन ध्वज लेबेनॉनचा पंतप्रधान
कार्यकाळ
२३ ऑक्टोबर २००० – २१ ऑक्टोबर २००४
मागील सलिम होस
पुढील ओमर करामी
कार्यकाळ
१३ ऑक्टोबर १९९२ – २ डिसेंबर १९९९
मागील रशीद सोल्ह
पुढील सलिम होस

जन्म १ नोव्हेंबर, १९४४ (1944-11-01)
सैदा, लेबेनॉन
मृत्यू १४ फेब्रुवारी, २००५ (वय ६०)
बैरूत
धर्म इस्लाम

रफिक बाहा एल दिन अल हरिरी (अरबी: رفيق بهاء الدين الحريري‎; १ नोव्हेंबर १९४४ - १४ फेब्रुवारी २००५) हे लेबेनॉन देशामधील एक उद्योगपती व दोन वेळा पंतप्रधान होते. १९९२ ते १९९९ व २००० ते २००४ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेल्या हरिरींना लेबेनॉनमधील गृहयुद्धानंतर बैरूत शहराचे पुनर्वसन करण्याचे श्रेय दिले जाते.

१४ फेब्रुवारी २००५ रोजी बैरूतमध्ये हरिरीची बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत