रताळे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणुन वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खाद्य आहे.हे पचनास हलके आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |