रौप्यपदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रजतपदक या पानावरून पुनर्निर्देशित)
इ.स्.१८९६ च्या ऑलिंपिक मधील रजतपदक

रौप्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदककांस्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.

हे सुद्धा बघा[संपादन]