सुवर्णपदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सुवर्ण पदक हे एखाद्या स्पर्धा, सोहळा, अथवा अन्य कामगिरीसाठी बहाल करण्यात येणारे सर्वोच्च पदक आहे. नावाप्रमाणे ह्या पदकामध्ये किमान थोड्या प्रमाणात सोन्याचा अंश असणे आवश्यक आहे. बहुतेक क्रीडा अथवा कला स्पर्धांमध्ये तीन प्रकारच्या श्रेणींची पदके दिली जातात. ऑलिंपिक, आशियाई खेळ इत्यादी महत्त्वाच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच नोबेल पारितोषिक विजेत्यास सुवर्णपदक दिले जाते.

  1. सुवर्ण पदक
  2. रौप्यपदक
  3. कांस्यपदक



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.