योहान बर्नोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योहान बर्नोली

जन्म जुलै २७, १६६७
बाजेल, स्वित्झर्लंड
मृत्यू जानेवारी १, १७४८
बाजेल, स्वित्झर्लंड
निवासस्थान स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व स्विस
कार्यक्षेत्र गणित
कार्यसंस्था बाजेल विद्यापीठ
प्रशिक्षण बाजेल विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक जेकब बर्नोली
डॉक्टरेटकरता विद्यार्थी लेओनार्ड ऑयलर
ख्याती कॅल्क्युलसमधील कॅटेनरी उकल
हा जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डनिएल बर्नोलीचा वडील होता.

योहान बर्नोली (ऊर्फ ज्यॉं बर्नोली किंवा जॉन बर्नोली) (जुलै २७, १६६७ - जानेवारी १, १७४८) स्विस गणितज्ञ होता. तो जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डानिएल बर्नोली (ज्यावरून 'बर्नोलीचे तत्त्व' ही संज्ञा तयार झाली) व दुसरा निकोलाउस बर्नोली यांचा वडील होता. योहान बर्नोलीकडेच प्रसिद्ध गणितज्ञ लेओनार्ड ऑयलर याने गणिताचे प्राथमिक धडे घेतले.