युइंटा काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युइंटा काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
काउंटीमधील डायनोसॉर राष्ट्रीय स्मारक

युइंटा काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हर्नाल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५,६२० इतकी होती.[२]

युइंटा काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८८० रोजी झाली. या काउंटीला येथूल मूळ रहिवासी युट जमातीच्या युइंटा टोळीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. November 14, 2022 रोजी पाहिले.