याँग-ल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
तिरपी मुद्राक्षरे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
याँग-ल् (नवी चिनी चित्रलिपी: 永乐; जुनी चिनी चित्रलिपी: 永樂; फीनयीन: yǒnglè; उच्चार: यॉऽऽङ्ग-ल्) (मे २ १३६० - ऑगस्ट १२ १४२४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला तिसरा सम्राट होता.