यशस्वी माघार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शत्रूसैन्यापुढे आपले मनुष्यबळ अथवा साधनसंपत्ती कमी पडत असेल व दुसऱ्या जागेवरून चांगला लढा देणे शक्य असेल तर घेण्यात येणाऱ्या माघारीला यशस्वी माघार असे म्हणतात. अश्या प्रकारे स्वतःच्या सैन्याची मोठया प्रमाणावर होणारी मनुष्यहानी टाळता येते.
यशस्वी माघारीची उदाहरणे [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |