Jump to content

मोरे सर्कस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरे सर्कस ही भारतातील आद्य सर्कस असावी असे समजले जाते. हिची स्थापना १८८१ साली यशवंतराव मोरे यांनी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे केली होती. ही सर्कस १८८१ ते १९६५ अशी ८४ वर्षे सुरू होती.[१]