मोबाईल सफारी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] मोबाईल सफारी
जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ऍपल या कंपनीने बनवला आहे. हे ऍपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोन व आयपॉड टच साठी बनवले गेले आहे. यामुळे २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.
[संपादन] बाह्यदुवे
- Safari 3.1 website
- Safari and WebKit version information
- WebKit
- Multi-Safari downloadable older versions of Safari for web testing
- Review of Safari 3.1 in PC Magazine
- [१] Safari 4 preview can be downloaded here