मोगरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एक प्रकारचे सुवासिक फूल आहे. याच्या वेलीचा झुडूपासारखा विस्तार होतो. मोगरा फुलापासून अत्तरही तयार केले जाते. या फुलाला आणि त्याच्या रोपाला इतर भाषांत अशी नावे आहेत. :
- इंग्रजी अरेबियन लिली, संबॅक, तुस्कन-जस्मिन
- कानडी : मल्लिगे, इरावंतिगे
- गुजराथी : मोगरो
- संस्कृत : अनंतमल्लिका, नवमल्लिका प्रमोदिनी, वनचंद्रिका
- हिंदी : चांबा, बनमल्लिका, मोगरा, मोतीया
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |