ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या स्वतः पुर्णपणे निःशेष भागतात, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात.
उदा. १, ३, ५, ७, ११, १३, १७, १९
सध्याची जगातील सर्वांत मोठी मूळ संख्या २२४,३१,१२,६०९ - १ ही आहे. ह्या संख्येत १,२९,७८,१८९ इतके अंक आहेत.