मुक्तसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुक्तसर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मुक्तसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.