मुंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Wiktionary-logo-en.png
Look up मुंगी in
Wiktionary, the free marathi dictionary.
मुंगी हा शब्द
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा

मुंगी हा एक लहान सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहामध्ये राहतात.

संरक्षण[संपादन]

मुंगी स्वतःचे संरक्षण चावा घेऊन किंवा फॉरमिक ॲसिड उडवून करते. हे ॲसिड माणसासाठी फार हानिकारक नसते. मात्र शिकारीसाठी व अन्य शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंग्या या ॲसिडचा वापर करतात.

शरीररचना[संपादन]

मुंगीला ६ पाय, डोके आणि त्यावर २ ॲन्टेना, २ डोळे, छाती व पोट असते. पोटात फॉरमिक ॲसिडची एक थैली असते.

मुंगीवर मराठीत लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • मुंगी - एक अद्भुत कीटक : लेखक प्रदीपकुमार माने