मिडियाविकी:Uploadnologintext

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संचिका चढविण्यासाठी तुम्हाला प्रवेश करावा लागेल. इंटरनेटवर उपलब्ध कॉपीराइट मुक्त चित्र-संचिका चढवण्याची विनंती येथील जाणत्या सदस्यांना करावयाची असल्यास विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे या पानास भेट द्या; विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे हि प्रक्रीया नवी आणि संबंधीतांना निर्णय घेण्यास वेळ लागणारी असु शकते, कृपया धीराने घ्या .