Jump to content

मार्टिन तोरिहोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्तिन तोरिहोस या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्तिन तोरिहोस

पनामाचे ४८वे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ सप्टेंबर २००४ – १ जुलै २००९
मागील मिरेया मॉस्कोसो
पुढील रिकार्दो मार्तिनेली

जन्म १८ जुलै, १९६३ (1963-07-18) (वय: ६१)
शित्र, पनामा

मार्तिन तोरिहोस (स्पॅनिश: Martín Torrijos; १८ जुलै १९६३) हा मध्य अमेरिकेतील पनामा देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. शालेय व उच्च शिक्षण अमेरिकेमधून घेणारा मार्तिनेली २००४ ते २००९ दरम्यान सत्तेवर होता.

बाह्य दुवे

[संपादन]
  • Robert C. Harding. पनामाचा इतिहास. |access-date= requires |url= (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)