मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जानेवारी १५,१९२९ - एप्रिल ४,१९६८) हे आफ्रिकन अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |