माध्यमिक शाळा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माध्यमिक शालेय शिक्षण म्हणजे ५ वी ते १०वी होय.
माध्यमिक शाळांचे प्रकार -
- खाजगी
- सरकारी
खाजगी [संपादन]
या शाळा खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात, या मुख्यतः बिना अनुदानित असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षण शुक्ल घेतले जाते , ते सरकारी शाळात माफ असते. या शाळांना सरकारी नियमांचे कायदेशीर पालन करावे लागते.
सरकारी [संपादन]
सरकारी शाळा या शासन केन्द्रित असतात. सरकारी अनूदानावर या शाळा चालतात . सरकारी शाळात शिक्षण मुफ्त दिले जाते.mr:प्राथमिक शाळा