माउंट मॅककिन्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट मॅककिन्ले
center}}
पर्वताचे उत्तरेकडून दृष्य
माउंट मॅककिन्ले is located in अलास्का
माउंट मॅककिन्ले
अलास्कामधील स्थान
उंची
२०,३२० फूट (६,१९४ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
अलास्का, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
अलास्का पर्वतरांग
गुणक
63°4′10″N 151°00′27″E / 63.06944, 151.0075
पहिली चढाई
७ जून १९१३
सोपा मार्ग
पश्चिमेकडून


माउंट मॅककिन्ले किंवा देनाली हे अमेरिकेच्या अलास्का राज्यामधील एक पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून २०,३२० फूट उंच असलेले हे शिखर अमेरिका व उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे.