माउंट न्यिरागोन्गो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माउंट न्यिरागोन्गो हा काँगोमधील ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीचा १९७७ आणि २००२मध्ये उद्रेक झाला होता.