माइक्रोसॅट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माइक्रोसॅट
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक १२ जानेवारी २०१८
निर्मिती माहिती
वजन १३० किलो
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ ३ महिने

माइक्रोसॅट हा एक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. हा भारताने प्रक्षेपित केलेला १०० वा उपग्रह आहे.