महादेव बाबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महादेव रामचंद्र बाबर या पानावरून पुनर्निर्देशित)
महादेव रामचंद्र बाबर

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४
मतदारसंघ हडपसर

जन्म ०५ फेब्रुवारी १९६४
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म

महादेव बाबर महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे हडपसर मतदारसंघातून निवडून गेले.