मराठी भाषेतील धातू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषेतील ’अ’ने सुरू होणारे काही धातू (यादी अपूर्ण)[संपादन]

[संपादन]

  • अकडणें
  • अंकणे
  • अकरसणें
  • अकसारणें
  • अकांतणे
  • अंकुरणे
  • अक्रसणें
  • अक्रुसणें
  • अखडणें
  • अखुडणें
  • अगाजणें
  • अंगाविणे
  • अंगीकारणें
  • अंगेजणें
  • अघळणें
  • अघाळणें
  • अंचवणें
  • अंचविणे
  • अजमावणें
  • अजमाविणें
  • अजमासणें
  • अंजारणे
  • अंजारणें गोंजारणें
  • अटकणें
  • अटकविणें
  • अटकळणें
  • अटकाविणें
  • अटणें
  • अटपणें
  • अटपिणें
  • अटपविणें
  • अटरणे
  • अंटरणे
  • अटारणें
  • अंटारणें
  • अठरणें
  • अठवणें
  • अठारणें
  • अठिवणें
  • अडकणें
  • अडकवणें
  • अडकविणें
  • अडकळणें
  • अडखळणें
  • अडखुळणें
  • अडखळविणें
  • अडखाणें
  • अडगविणें
  • अडचणणें
  • अडचणें
  • अडणें
  • अडथळणें
  • अडमडणें
  • अडमुसणें
  • अडवणें
  • अडविणें
  • अडसटणें
  • अडसणें
  • अढळणें
  • अडखुरणें
  • अंतरणें
  • अतिक्रमणें
  • अतिदेणें
  • अंथरणें
  • अदबणें
  • अदमासणें
  • अदळणें
  • अधणनिवविणें
  • अंधारणें
  • अधिकारणें
  • अधिष्ठणें
  • अनमानणें
  • अनादरणें
  • अनारणें
  • अनुक्रमणें
  • अनुक्रमिणें
  • अनुतापणें
  • अनुभवणे
  • अनुभविणें
  • अनुमानणें
  • अनुमोदणें
  • अनुवर्तणें
  • अनुवादणें
  • अनुशासणें
  • अनुष्ठणें
  • अनुसरणें
  • अन्नावणें
  • अन्वेषणें
  • अपकर्षणें
  • अपंगणें
  • अपटणें
  • अपटणें धोपटणें
  • अपधाकणें
  • अपमानणें
  • अपरोधणें
  • अपांगणें
  • अपारणें
  • अफरणें
  • अफळणें
  • अंबटावणें
  • अंबटाविणें
  • अंबणें
  • अंबविणें
  • अंबाशिंपणें
  • अंबाळणें
  • अंबुसणें
  • अभिभवणें
  • अभिमंत्रणें
  • अभिमानणें
  • अभिलाषणें
  • असुजणें
  • अहारणें
  • अहाळणें
  • अळगावणें
  • अळणें
  • अळपणें
  • अळवणें
  • अळविणें

(यादी अपूर्ण)