मँड्रिवा लिनक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मँड्रिवा लिनक्स अत्यंत लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली ( संचालन प्रणाली ) आहे.ही कंपनी पूर्वी मँड्रेक म्हणून ओळखली जायची.मँड्रिवा लिनक्स केडीईजीनोम तंत्रज्ञान वापरते.

हेही पहा[संपादन]