भेळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भेळ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
अनुक्रमणिका |
साहित्य [संपादन]
- १/२ किलो कुरमुरे,
- १/४ किलो बारीक शेव,
- २ टोमॅटो,
- १ उकडलेला बटाटा,
- आंबटगोड व तिखट चटणी,
- असल्यास एखादी कैरी ,
- कोथिंबीर
- चवीपुरते मीठ
पुर्व तयारी [संपादन]
कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कैरी, बारीक चिरून घ्यावेत.
कृती [संपादन]
एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करावे
सजावट [संपादन]
त्यावर आवडीप्रमाणे शेव व कोथिंबीर टाकावी.