भारतीय पंचवार्षिक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृषी, वाहतूक, औद्योगिकरण, आर्थिक विकास आणि त्याच बरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दुर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने भारतीय पंचवार्षिक योजना (इंग्लिश: Five-Year plans of India, फाइव्ह इयर प्लॅन्स ऑफ इंडिया ;) भारतीय नियोजन मंडळामार्फत राबविल्या जातात. राष्ट्रीय विकास परिषद(एनडीसी) पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप देते. भारताचे पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे व राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. अर्थातच भारतीय पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपदी पंतप्रधानच असतात.

अनुक्रमणिका

पहिली पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.
अग्रक्रम: कृषी विकास
प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर

पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली

२ री पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१दुसरी पंचवार्षिक योजना (१९५६-१९६१)

) भिलाई स्टील प्लान्ट (छत्तीसगड ) साठी रशियाचे सहकार्य.२) दुर्गापुर स्टील प्लान्ट (प.बंगाल) साठी ब्रिटनचे सहकार्य.३) रुरकेला स्टील प्लान्ट (ओरिसा) साठी जर्मनीचे सहकार्य.४) पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले.५) अवजड वीज उद्योग - भोपाळ६) नॅशनल ऑरगॅनिक केमिकल७) समाजवादी समाजरचनेचा स्वीकार८) कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण९) बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना.१०) ३० एप्रिल १९५६-दुसरे औद्योगिक धोरण११) पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला. भारत गोरे

३ री पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६

तीन वार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९

४ थी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

५ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९७४ - इ.स. १९७९.

६ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९८० - इ.स. १९८५

७ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९८५ - इ.स. १९९०

दूसरा सुटीचा कालावधी[संपादन]

कालावधी: इ.स. १९९० - इ.स. १९९२

८ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९९२ - इ.स. १९९७

९ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. १९९७ - इ.स. २००२

१० वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. २००२ - इ.स. २००७

११ वी पंचवार्षिक योजना[संपादन]

कालावधी: इ.स. २००७ - इ.स. २०१२



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.