Jump to content

भारंगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारंगी (Clerodendrum serratum; Clerodendrum indicum) या नावाची एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये भारंगी, भार्गी, ब्राह्मणयष्टिका, अंधिकी किंवा फञ्‍जी म्हणतात. हीच कोकणात उगवणारी भारंगी नावाची पावसाळी पालेभाजी असावी. ठाणे-मुंबईत अनेक ठिकाणी ती फक्त पावसाळ्यात मिळते. भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फूलझाड आहे.