भाईचुंग भुतिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबोल संघाचा कर्णधार जन्म: १५-१२-१९७६, नामचि, सिक्किम

Bhaichung.JPG
  • ईस्ट बेंगाल क्लब - कोलकाता : या संघाकडून सध्या खेळ्तो.
  • खेळण्याचे स्थान : Striker
  • अंतरराष्ट्रिय पदार्पन : १९९५
  • अंतरराष्ट्रिय स्पर्धा : ५२
  • आत्तापरियंतचे अंतरराष्ट्रिय गोल : 35

सन्मान[संपादन]

  • सुब्रोतो चषक(१९९२) स्पर्धेतील सर्वोत्क्रुष्ठ खेळाडू * भारतातर्फे आंतरराष्ट्रिय फुटबाल स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू (उझबेकिस्तान विरुद्ध नेहरु चषक जिंकुन देणारा खेळाडू १९९५)
  • "१९९६ वर्षातील सर्वोत्क्रुष्ठ भारतीय खेळाडु"
  • पहिल्या राष्ट्रिय फुटबाल लीग मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९६/९७
  • पहिल्या राष्ट्रिय फुटबाल लीग मधील सर्वोत्क्रुष्ठ खेळाडू * SAFF चषक मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९९
  • SAFF चषक मधील सर्वोत्क्रुष्ठ खेळाडू १९९९
  • "मे १९९९ व ओक्टोंबर २००२ महिन्याचा अशियन खेळाडू" म्हणून निवड
  • युरोप मधील व्यवसाइक क्लब कडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू
  • सिक्कीम राज्य पुरस्कार १९९९
  • अर्जुन पुरस्काराने सम्मानित १९९९
  • पहिला Asean क्लब चम्पियनशिप (इंडोनेशिया) २००३ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

हे देखील पहा[संपादन]