बोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत आणि या झाडांना काटे असतात. याच्या बीस 'आटोळी' म्हणतात.

भारतीय बोरीचे झाड व त्याला लागलेली बोरे
पाश्चिमात्य बोरे
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये