बेल्जियम क्रिकेट फेडरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेल्जियम क्रिकेट फेडरेशन
चित्र:Belgian Cricket Federation logo.png
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र बेल्जियम
संक्षेप बीसीएफ
स्थापना १९९०
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख १९९१ (संलग्न सदस्य)
२००५ (सहयोगी सदस्य)
प्रादेशिक संलग्नता आयसीसी युरोप
मुख्यालय जेंट, पूर्व फ्लँडर्स
अधिकृत संकेतस्थळ
cricket-belgium.com
बेल्जियम

बेल्जियन क्रिकेट फेडरेशन (बीसीएफ), सध्या क्रिकेट बेल्जियम म्हणून ओळखले जाते, ही बेल्जियममधील क्रिकेट या खेळाची प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ[संपादन]