बुद्धिमत्ता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
व्याख्या [संपादन]
- आल्फ्रेड बिने (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
- सिरील बर्ट (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
- टर्मन (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
- बकिंगहॅम (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता.
- वेश्लर - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |