बीपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीपी (जुने नावः ब्रिटिश पेट्रोलियम) ही एक बहुराष्ट्रीय परंतु मुळची ब्रिटिश खनिज तेल कंपनी आहे. बीपी ही जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये