बिनतारी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
चित्र:Handheld Maritime VHF 217x289.png
अती उच्च वारंवारीता(व्हेरी हाय फ्रिक्वेंसी) प्रणाली वापरुन चालणारा बिनतारी संदेशवाहक (रेडियो)
बिनतारी संदेशवहन म्हणजे कोणत्याही तार वा केबलविना एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी केलेली संदेशांची देवाणघेवाण.