बाष्पोत्सर्जन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाष्पोत्सर्जन ही भाष्पीभवन व त्यामुळे होणारे उत्सर्जनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मुखयातहा वनस्पति मध्ये आढळून येते. वनस्पति या झाडाच्या पांनांमधून उत्सर्जन करतात. मुळाद्वारे खेचलेले पानी , वापर झाल्यानंतर उष्णतेमुले भाष्प स्वरुपात पर्णछिद्राण द्वारे बाहेर टाकले जाते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. [१]

परिणाम करणारे घटक[संपादन]

जर पानाचा आकार जास्त असेल, तर बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण अधिक असते. तसेच उन्हाळ्यात जास्त बाष्पोत्सर्जन होते.

संदर्भ[संपादन]

  1. {{{शीर्षक}}}.