विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बाळ बर्वे हे एक मराठी संगीतकार आहेत.
संगीत दिलेली गीते[संपादन]
- अरूपास पाहे रूपी
- खळेना घडीभर ही बरसात
- घे झाकून मुख हे चंद्रमुखी
- जगण्यासाठी आधाराची
- जेव्हा तुला मी पाहिले
- रे तुजविना मन रमेना
- श्याम हे काय असे
- क्षणोक्षणीं रात्रंदिन