बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी हे मराठी इतिहास लेखक होते. त्यांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातितील ऐतिहासिक घराण्यांचे व वीरांच्या चरित्रांचे इतिहास लेखन केले.

पुस्तके[संपादन]

  1. चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व सनदा-पत्रे, १९१५[१]
  2. चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व यादी-सनदा-पत्रे, १९१७[२]
  3. चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या ग्रामण्याची माहिती व आज्ञापत्रे
  4. मावळा सरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचे चरित्र , १९२४[३]
  5. वीर-रत्न बाजीप्रभु देशपांडे यांचे चरित्र, १९२५

संदर्भ[संपादन]

  1. ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९१५). चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व सनदा-पत्रे (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.
  2. ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९१७). चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व यादी-सनदा-पत्रे (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.
  3. ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९२४). मावळा सरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचे चरित्र (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.