बारिसाल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बारिसाल बांगलादेशमधील किर्तनखोला नदीवरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० महल्ले आहेत. हे शहर १६.३७ किमी२वर पसरलेले आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |