बाभूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाभूळ

बाभूळ ही उष्ण कटिबंधीय प्रदेशात उगवणारी एक वनस्पती आहे. हीचे लाकूड कठीण राहते.

[संपादन] उपयोग

याच्या कोवळ्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात. या वृक्षास श्रावण महिन्यात सुंदर पिवळी फुले येतात.याचा पाला बकर्‍यांचे एक आवड्ते खाद्य आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी