बागेश्वर जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बागेश्वर जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केन्द्र बागेश्वर येथे आहे.
| उत्तराखंडमधील जिल्हे |
|---|
| अलमोडा - बागेश्वर - चामोली - चंपावत - देहरादून |
| हरिद्वार - नैनिताल - पौडी गढवाल - पिथोरगढ |
| उत्तरकाशी - रुद्रप्रयाग - तेहरी गढवाल - उधमसिंग नगर |