फ्लॉरेन्स नाइटिंगेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(फ्लोरेंस नाइटिंगेल या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. त्यांना "लेडी विथ द लँप" (The Lady with the Lamp) असे म्हणत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |